Avadhut Gaikwad
Hi,Friends!
Thursday, 21 December 2017
कविता
पहाटेचा गार वारा
श्रावणातली
हिरवाई
क्षितिजाच्या पलीकडे
उभे दिवसाचे शिपाई
सखी माझी साखरझोपेत
मखमली स्वप्नांच्या दुनियेत
व्यावहारिक जगापासून दूर
पहुडली माझ्या कवेत
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment